Hypothyroid can cause swelling of thyroid gland
Dryness of toe, oedema of skin & face. Coarse & dry hairs
Causes – severe weight loss, exophthalmos i.e. protruding eyeballs, & goiter
हायपोथायरॉईमध्ये गलगंड होतो. तसेच त्वचा कोरडी पडते, त्वचा जाड होते. केस भुरकट व तेजहीन दिसतात.
गळ्याला सूज येते. हायपरथॉयरॉईडमध्ये वजन कमी होऊन त्वचेला सुरकुत्या पडतात.
तसेच बुबुळे पापणीच्या बाहेर आलेली दिसतात. त्वचेला घाम व ताप येतो. गळ्याला गाठी दिसतात.
See Treatment / उपचार / इलाज...हायपोथॉयराईड मे थॉयराईड ग्रंथी मे सुजन होती है.
त्वचा शुष्क होती है. चेहरेपर मोटापन दिखाई देतो है.
बाल सूखे और तेजहीन होते है
Retinoids
Antibiotics - Erythromycin
Acetic and Salicylic Acid
Oral Contraceptives
Chemical Peeling
Drainage & Extraction
Allergy, Dry Face, Scabs on Face, Hyperpigmentation.
एलर्जी, कोरडी त्वचा, त्वचा खरुज, हायपरपीगमेंटेशन.
एलर्जी, रूखी त्वचा, त्त्त्वचा की खुजली, त्वचा पर धब्बे.
Register HereConstitutional Medicine / देहस्वभावानुसार औषधे / मानव प्रकृतिनुसार दवाई.
Homeopathic Ointments / मलम / मलहम.
Costwise Cheaper Medicines / स्वस्त औषधे / सस्ती दवाइयाँ.
Homeopathy - No Side Effects. Removes cause of illness. Maintains hormonal balance. Easy to consume drugs
होमिओपॅथी - कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आजारपणाचे कारण काढून टाकते. हार्मोन संतुलन राखते. औषध घेणे सोपे आहे.
होम्योपैथी - कोई दुष्परिणाम नहीं. बीमारी का कारण निकालता है. हार्मोनल संतुलन बनाए रखता है. दवाओं का सेवन करना आसान.